Phone:(+91)- 9423464321 / 9822655896

Established in the year 1989, we, “Camel Group”, are engaged in exporting, supplying, trading and importing of Food Products. We have sourced our offerings from the most authentic vendors of the market and thus, have brought forward a wide array of products including Ground nuts,Sago (Sabudana). Processed using natural and pure ingredients at our vendor base, these food products have been duly quality tested.

We assure our customers to have qualitative range of food products capable in yielding rich taste & flavor with rich aroma in their usage. Our sourcing firms hold rich experience in food industry and bring forth their offerings as per the approved industry norms, devoid of adulteration or harmful chemicals. Apart from these positive attributes, we provide these products in various sizes of packaging to meet the specified requirements of our valued customers.

We have been able to make our offerings of utmost usage and to be delivered in a hassle-free way, Packed by team of experienced professionals and sophisticated warehouse & packaging facilities. Our working structure has been kept coordinated and stringent, so that the tasks assigned must be accomplished in a profound way. Our offered range of food products is used widely in household needs, in hotels, restaurants and other sectors. We source our offerings following stringent quality control procedures and for the reason, assure our customers to have products integrated with purity, freshness, mouthwatering taste, rich aroma and longer shelf life.

At our side, we are here in our specified business to make our customers’ dealings fruitful and enriched.


कॅमल ग्रुप ची स्थापना १९८९ साली श्री अशोक बंसीलाल पारख अहमदनगर यांनी केली . कॅमल ग्रुप खाद्य उत्पादनांच्या निर्यात, पुरवठा, व्यापार आणि आयात करण्यासाठी प्रसिद्ध आहे . आम्ही मार्केटच्या सर्वात अस्सल विक्रेत्यांकडून शोध घेऊन कॅमल सागो (साबुदाणा) उत्पादनांचा विस्तृत संग्रह पुढे आणला आहे. आमच्या उत्पादनांवर नैसर्गिक आणि शुद्ध घटकांचा वापर करून प्रक्रिया केलेले, या अन्न उत्पादनांची योग्य गुणवत्तेची चाचणी घेण्यात आलेली असते .

आम्ही आमच्या ग्राहकांना आश्वासन देतो की आमच्या उत्पादनांमध्ये समृद्ध चव आणि उच्च गुणात्मक श्रेणी असेल. खाद्य पदार्थ बनवताना अत्यंत काळजी घेतली जाते.खाद्य पदार्थ बनवताना भेसळ किंवा हानिकारक रसायनांविना तसेच मंजूर उद्योगाच्या निकषांनुसार त्यांचे उत्पादन केले जाते . या सकारात्मक वैशिष्ट्यांव्यतिरिक्त आम्ही आमच्या अमूल्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही उत्पादने विविध आकाराच्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध करण्यात येतात .

अनुभवी व कुशल कारागीर तसेच व्यावसायिकांच्या टीमद्वारे आणि अत्याधुनिक वेअरहाऊस आणि पॅकेजिंग सुविधां ही आमची खासियत आहे . आमच्या खाद्यपदार्थांची श्रेणी घरगुती गरजा, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेनंतर खाद्यपदार्थ बाजारपेठेत वितरित केले जातात , आमच्या ग्राहकांना शुद्धता, ताजेपणा, तोंडात चव, समृद्ध सुगंध देणारी उत्पादने मिळवून देण्याचे आश्वासन देतो.

.